कॅटलॉगमधून प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात

तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सहज शेअर करू शकता.
वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करा
  1. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या इमेजच्या बाजूला असलेल्या फॉरवर्ड चिन्हावर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ती शोधा किंवा निवडा.
  3. फॉरवर्ड वर टॅप करा.
तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करा
  1. WhatsApp Business प्रोफाइल वर जा.
  2. कॅटलॉग च्या बाजूला असलेल्या 'सर्व पहा' वर टॅप करा.
  3. तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
  4. अधिक
    > पाठवा वर टॅप करा.
  5. तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ती शोधा किंवा निवडा.
  6. पाठवा वर टॅप करा.
WhatsApp वेब किंवा डेस्कटॉपवर तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
  1. WhatsApp Business प्रोफाइल वर जा.
  2. कॅटलॉग समोरील ‘सर्व पहा’ वर टॅप करा.
  3. तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
  4. सर्वात वर दिसणाऱ्या ड्रॉप डाउन चिन्हावर टॅप करा.
  5. प्रॉडक्ट पाठवा वर टॅप करा.
  6. तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट मध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ती शोधा किंवा निवडा.
  7. पाठवा चिन्हावर टॅप करा.
हे मदतीचे होते का?
होय
नाही